गोवा खबर २७ ऑक्टोबर रोजी बाणस्तारी पूल वाहतूकीस बंद Published 2 years ago on October 24, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर: राष्ट्रीय महामार्ग ४ अ वरील बाणस्तारी पूल २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या काळात पूलाच्या डेक पातळीची तपासणी आणि रेकॉर्डिंग करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. Related Topics:Featured Trending गोवा खबर4 days ago #ADVT गोवा सरकार तर्फे गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! इंग्लिश खबर4 days ago Drishti Marine Lifesavers to be Deployed Across Goa for Safety During Ganesh Chaturthi Immersion गोवा खबर4 days ago #ADVT जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या तर्फे गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गोवा खबर4 days ago #ADVT मगो पक्ष अध्यक्ष तथा माजी मंत्री आणि प्रियोळचे माजी आमदार दीपक ढवळीकर यांच्या तर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गोवा खबर4 days ago मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गोवा खबर4 days ago #ADVT सावर्डे मतदार संघातील जनेते बरोबरच तमाम गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!