गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त भारताच्या शूरवीर वायुसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे, “आपल्या शूरवीर वायुसैनिकांना वायुसेना दिनानिमित्त शुभेच्छा. आपल्या वायुसेनेचे धैर्य व उच्च कार्यक्षमता कौतुकास्पद आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी त्यांनी बजावलेली भूमिका अतिशय प्रशंसनीय आहे.”