गोवा खबर

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल मोना अग्रवालचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज मोना अग्रवाल हिचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे; #Paralympics2024 मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मोना अग्रवालचे अभिनंदन! तिची उल्लेखनीय कामगिरी तिचे समर्पण आणि तिला असलेला उत्कृष्टतेचा ध्यास दर्शवते.भारताला मोनाचा अभिमान वाटतो!

Trending

Exit mobile version