गोवा खबर

पासपोर्ट सेवा पोर्टल काही दिवस अनुपलब्ध

Published

on

Spread the love

गोवा खबर : पासपोर्ट सेवा प्रणाली अपग्रेडचा भाग म्हणून तांत्रिक देखभाल कामांमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल नागरिकांसाठी  29 ऑगस्ट रोजी रात्री  8 वाजल्यापासून  सोमवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार  नाही.

परिणामी पासपोर्ट सेवा केंद्र पणजी आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, मडगाव येथील 30 ऑगस्टच्या  सर्व अपॉईंटमेंट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 30 रोजी प्रादेशिक पारपत्र  कार्यालय, पणजी, गोवा येथे कोणतीही सार्वजनिक चौकशी सुविधा नसेल, असे कळवण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version