गोवा खबर

‘तो’ ठराव कागदावरच

Published

on

Spread the love
गोवा खबर : 29 जानेवारी 2021 रोजी तत्कालीन काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेत्यांनी फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमच्या एका स्टँडला मोंत क्रुझ यांचे नाव देण्यासाठी खाजगी सदस्य ठराव मांडला होता. सदर स्डेडियमच्या बांधकामात माजी क्रीडा मंत्री फ्रांसिस मोंत क्रुझ यांच्या योगदानाची दखल घेवून सदर ठराव गोवा विधानसभेने एकमताने मंजूर केला; पण तो आजतागायत कागदावरच राहिला आहे. सरकारने आतातरी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

Trending

Exit mobile version