गोवा खबर

खादी उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने माहिती दिली होती की, स्वातंत्र्य दिनानिमित्त गोवा खादी आणि ग्रामोद्योग मंडळ खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या संयुक्त विद्यमाने १२, १३ आणि १४ ऑगस्ट २०२४ रोजी पाटो पणजी येथील संस्कृती भवनातील मध्यवर्ती वाचनालयात खादी उत्पादने, राष्ट्रीय ध्वज इत्यादी प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

खादी उत्पादनांच्या खरेदीवर १० ते २० टक्के  सूट दिली जाईल.

Trending

Exit mobile version