गोवा खबर

13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कृमी निर्मूलन दिवस

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कृमी निर्मूलन दिवस पाळण्यात येणार आहे. या दिवशी 1 ते 19 वयोगटातील सर्व मुलांना आल्बेन्डाजोल 400 मिलीग्राम ही दंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक, शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सहकार्य करण्याची विनंती अरोग्य सेवा संचालनालयाच्या राज्य कुटुंब कल्याण मंडळाने केली आहे.

Trending

Exit mobile version