कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 1.52 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणार. त्यातून शेतपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी याबाबत शेतकर्यांना माहिती दिली जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.