गोवा खबर

प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या कौशल्य विकास आणि उध्योजकता संचालनालयाने १७ जुलै रोजी दक्षिण गोव्यात रविंद्र भवन, मडगांव येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन केले आहे. अप्रेंटीसशीप मेळाव्यात अनेक सरकारी/खाजगी अस्थापने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

इच्छुक आयटीआय उमेदवार आणि इतर स्थानिक युवकांनी नावनोंदणी आणि आपले करियर घडविण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी सकाळी ९.०० वाजता मेळाव्याच्या ठिकाणी हजर राहावे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सरकारी आयटीआय, मडगांव फोन क्रं. ०८३२- २७१४८८७ /७०२००८४८२३ वर संपर्क करावा.

 

Trending

Exit mobile version