केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी मोपा विमानतळावर दाखल. मंत्री माविन गुदिन्हो व भाजप गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले स्वागत. यावेळी संजीव देसाई, दामू नाईक आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची होती उपस्थिती. मोपा लिंक रोडचे थोड्याच वेळात करणार उद्घाटन.