गोवा खबर

आनंद विवाह : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने घेतली बैठक

Published

on

Spread the love

गोवा खबर : आनंद विवाह कायद्याअंतर्गत देशातील शीख नागरिकांच्या विवाहांची अंमलबजावणी तसेच नोंदणी यावर चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेश प्रशासनांची बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्र, झारखंड आणि मेघालयसह काही राज्यांच्या प्रशासनांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदर कायद्याच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली तर उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांनी येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत आश्वासन दिले आहे.

Trending

Exit mobile version