गोवा खबर शोकेस

गेल्या 24 तासात राज्यात 9.26 इंच पाऊस

Published

on

Spread the love

गेल्या 24 तासात राज्यात 9.26 इंच पाऊस. यावर्षीचा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस. पणजीत सर्वाधिक 360.8 मिमी. तर जुने गोवे येथे 333.8 मिमी. पावसाची नोंद.

Trending

Exit mobile version