गोवा खबर

कॅप्टनकडून आसगाव येथिल घर मोडण्याच्या कृतीचा निषेध 

Published

on

Spread the love
गोवा खबर:“कौटुंबिक सदस्यांचे अपहरण आणि आसगाव- बार्देस येथील आगरवाडेकरांच्या घर मोडण्याची कृती म्हणजे बहुजन समाजावर भाजप सरकार पुरस्कृत भूमाफियांनी केलेला हल्ला आहे. गोव्यातील राहती घरे मोडून  जमीन बळकावण्याच्या या भीषण गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाईची माझी मागणी आहे”.

Trending

Exit mobile version