गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना बकरी- ईदच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील लोकांना  विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद- उल-जुहाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

 

आपल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, या आनंदाच्या प्रसंगी या राज्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योगदान देऊन आपला समाज अधिक मजबूत आणि स्वावलंबी बनविण्यासाठी आपण एकत्र येऊया.

Trending

Exit mobile version