गोवा खबर

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पेमा खांडू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेमा खांडू यांचे अरुणाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

शपथ घेतलेल्या इतर मंत्र्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.जनसेवेच्या भविष्यातील वाटचालीत अधिक वेगवान विकास त्यांच्याकडून साधला जावा,अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी त्यांना दिल्या.

पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटले आहे  –

“अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल पेमा खांडू यांचे अभिनंदन.मंत्री पदाची शपथ घेतलेल्या इतर सर्वांचेही मी अभिनंदन करतो.जनसेवेच्या पुढच्या वाटचालीसाठी  मी त्यांना शुभेच्छा देतो.राज्याचा विकास आणखी वेगाने करण्यासाठी हे मंत्रिमंडळ खात्रीने प्रयत्न करेल.”

 

Trending

Exit mobile version