गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली योगाभ्यासातील वृक्षासन या आसनाचे तपशीलवार लाभ मांडणारी माहितीपर चित्रफित

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:आगामी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाभ्यासातील वृक्षासन या आसनाचे तपशीलवार लाभ मांडणारी माहितीपर चित्रफित एक्स या समाजमाध्यमावर सामाईक केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या समाजमाध्यमावरील पोस्ट;

“वृक्षासन म्हणजे झाडासारख्या अवस्थेत जाऊन केल्या जाणाऱ्या या आसनाचे अनेक लाभ आहेत. या आसनामुळे आपल्या शारिराचा अधिक चांगल्या पद्धतीने समतोल साधला जातो तसेच,आपले शरीरही अधिक बळकट होते.

 

Trending

Exit mobile version