गोवा खबर

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नियुक्त

Published

on

Spread the love

गोवा खबर: दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, यांनी दक्षिण गोवा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ०२- दक्षिण गोवा मतदारसंघाच्या लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४ मे ते ८ मे २०२४ पर्यंत खालील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

हे अधिकारी पुढीलप्रमाणे:- केपे आणि धारबांदोडा तालुक्यासाठी श्री सगुण आर. वेळीप (मोबाईल क्रमांक ९८५०४७०१४६), सासष्टी-१ साठी श्री जॉन्सन फर्नांडिस (मोबाईल क्रमांक ९४२३३२३१२७), सासष्टी-२ साठी श्री. गौरीश शंखवाळकर (मोबाईल क्रमांक ९८२२५८८३९९), मुरगाव तालुक्यासाठी श्री. अरविंद बुगडे (मोबाईल क्रमांक ९४२२४४३४३३), सांगे तालुक्यासाठी श्री. देविदास गावकर (मोबाईल क्रमांक ७६६६८४५१२०), काणकोण तालुक्यासाठी श्री. विनायक वळवईकर (मोबाईल क्रमांक ९३५९३७४१३३ /९४२२४३७०७१), फोंडा तालुक्यासाठी श्री. पुंडलिक खोर्जुवेंकर (मोबाईल क्रमांक ९४२०५९५०९५), श्री. व्हीव्हीएमएस श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मडगाव येथे स्ट्राँग रूमसाठी पराग एम. नगर्सेकर (मोबाईल क्रमांक ९८२३६७५०३१), श्री प्रशांत शिरोडकर (मोबाईल क्रमांक ९८२२१३७७२८) राखीव.

Trending

Exit mobile version