गोवा खबर

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरारी पथक, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २- दक्षिण गोवा मतदारसंघाच्या लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व मतदान साहित्य व्हीव्हीएमएस श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक, मडगाव गोवा येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे जमा करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

राज्य रजिस्ट्रार तथा नोटरी सेवा प्रमुख, श्री. पराग एन. नगर्सेकर मो. ९८२३६७५०३१ हे दक्षिण गोवा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून व्हीव्हीएमएस श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मडगाव येथे स्ट्राँग रूममध्ये देखरेख करतील.

Trending

Exit mobile version