गोवा खबर

ताळगांव ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी भरपगारी सुट्टी जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा सरकारने २८ एप्रिल २०२४ हा गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील तिसवाडी तालुक्यातील ताळगांव ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी ‘मतदानाचा दिवस’ म्हणून भरपगारी सुटी जाहीर केली आहे.

गोवा राज्यातील औध्योगिक कामगार, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, सर्व खाजगी अस्थापने तसेच उध्योग, व्यापार क्षेत्रातील रोजंदारीवरील व सामान्य कर्मचाऱ्यांना ही सुट्टी लागू असेल.

Trending

Exit mobile version