गोवा खबर

ताळगांव पंचायत निवडणुकीसाठी आचार संहिता

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा राज्य निवडणूक आयोगाने २८ एप्रिल २०२४ रोजी उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील ताळगांव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ एप्रिल २०२४ पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.

आचारसंहिता ताळगांव ग्रामपंचायत हद्दीतील भागात लागू असेल.

Trending

Exit mobile version