गोवा खबर

मतदानाच्यादिवशी ७ मे रोजी सार्वजनिक सुट्टी

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी ७ मे २०२४ रोजी मतदान होणार असल्याने त्यादिवशी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी भरपगारी सुट्टी असेल.

औध्योगिक कर्मचारी, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, सर्व खाजगी अस्थापने तसेच उध्योग, व्यापार क्षेत्रातील रोजंदारीवरील व सामान्य कर्मचाऱ्यांना ही सुट्टी लागू असेल.

Trending

Exit mobile version