गोवा खबर निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग Published 2 years ago on March 22, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर: उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजी येथील फेरी धक्क्याजवळील सर्व्हिस लेन केवळ निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग म्हणून अधिसूचित केली आहे. ही अधिसूचना तात्काळ लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. Related Topics:Featured Trending इंग्लिश खबर1 week ago Chief Minister along withTourism Minister inaugurated Porvorim Gymkhana गोवा खबर5 days ago पोलिसांच्या कथित लाचखोरीची वरिष्ठ पातळीवरून दखल; फोंडा उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू गोवा खबर2 days ago जीएमआर गोवा विमानतळात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर; 80 जणांचे रक्तदान गोवा खबर7 days ago AAP warns of protest outside Sudin Dhavalikar’s residence if electricity load penalties are not withdrawn by today evening गोवा खबर3 days ago काँग्रेस पक्षातर्फे पणजीतून मलाच उमेदवारी : फुर्तादो गोवा खबर1 week ago एनआयटीमधील सध्याची नोकरभरती स्थगित करू : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन