गोवा खबर

३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर:आरोग्य सेवा संचालनालयाने राज्य कुटुंब कल्याण मंडळाच्यावतीने रविवार ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत संपूर्ण गोवा राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलीओ डोस देण्यात येईल. नागरिकांनी आपल्या मुलांना जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रात नेऊन पोलिओ डोस द्यावा आणि मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. त्याचप्रमाणे ४  ते ६  मार्च २०२४  पर्यंत घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येईल असे राज्य कुटुंब कल्याण मंडळाने कळविले आहे.

Trending

Exit mobile version