गोवा खबर

गतिरोधक उभारण्याचे आदेश

Published

on

Spread the love

 गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यापासून मंडोपा चॅपलच्या बाजूने ५ मीटर अंतरावर, सतीश रायकर घराजवळ, मंडोपा गांव, नावेली, अंतर्गत रस्त्यावर एक हम्प प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे आणि अंतर्गत रस्त्यापासून १० मीटर अंतरावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे. मंडोपा चार रस्त्याच्या बाजूला, श्रीपाद गणपती रेवणकर घराजवळ एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहे.

Trending

Exit mobile version