गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी खालील ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी नो पार्किंग विभाग अधिसूचित केला आहे.
अन्साभाट, म्हापसा येथून कामत गार्डन, दत्तवाडी, म्हापसाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत विभागाच्या इमारतीसमोरील रस्त्याचा (दोन्ही बाजूचा) भाग नो पार्किंग विभाग अधिसूचित केला आहे.