गोवा खबर

९  फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कृमी निर्मूलन दिवस

Published

on

Spread the love

गोवा खबर:९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण गोव्यात राष्ट्रीय  कृमी निर्मूलन दिवस पाळण्यात येणार आहे. या दिवशी १ ते १९ वयोगटातील सर्व मुलांना आल्बेंडाझोल ४०० मिलीग्राम ही जंतनाशक गोळी दिली जाईल. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांना पूर्ण सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version