गोवा खबर

दिव्यांगासाठी नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय ७ फेब्रुवारी २०२४ रोजी कांपाल क्रीडा संकुल येथे सकाळी ९.३० वाजेपासून दिव्यांगासाठी राज्यस्तरीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन कले आहे. प्रवेशिका सादर करण्याचा शेवटचा दिवस ५ फेब्रुवारी २०२४ आहे. स्पर्धेच्या ठिकाणी आयोजक समितीद्वारे पात्रता निकषांची पडताळणी करण्यासाठी सर्व सहभागींनी वैयक्तिक ओळखपत्र ओळखपत्र व याचा पुरावा सोबत बाळगावा.

Trending

Exit mobile version