गोवा खबर

दक्षिण गोव्यात मतदार यादी निरिक्षक लोकांसाठी उपलब्ध 

Published

on

Spread the love

 गोवा खबर:मतदार यादी निरिक्षक श्री संदीप जॅकीस (आयएएस) १४ डिसेंबर २०२३ रोजी संध्या ३.३० वाजता दक्षिण गोव्यातील माथानी साल्ढाणा प्रशासकीय प्रकल्पातील सेमिनार सभागृहात खोली क्र. ४०७ येथे उपस्थित राहून विशेष मतदार यादी उजळणी कामाचा आढावा घेतील.   त्याचप्रमाणे मतदार यादी निरिक्षक  सर्वसामान्य लोकांचे कोणतेही दावे/प्रश्न असल्यास ते स्वीकारतील.

तसेच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक २०५, तिसरा मजला, सचिवालय, पर्वरी, बार्देश-गोवा, ४०३५२१ येथे त्यांच्या कार्यालयांत किंवा फोन क्र. ०८३२-२४१९४२०, २४१९६४६ वरून मतदार यादी निरिक्षकांकडे संपर्क करू शकतात.

Trending

Exit mobile version