गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ३७ व्या राष्ट्रीय खेळांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्ह्यात २३ ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ड्रोन कॅमेरा, फ्लाइंग फुगे किंवा इतर कोणत्याही विमानाचा वापर करून हवाई छायाचित्रण करण्यास मनाई केली आहे.
#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 31 ऑक्टोबर 2023 चे वेळापत्रक..
आपले कर्तव्य निभावतना जर पुलीस कर्मचारी आनी हेर सरकारी अधिकारी ड्रोनचो वापर करीत आसल्यार तांकां हो आदेश लागू आसचो ना, पुण तांणी तशें करतना गणवेशात आसपाक जाय आनी अधिकृत वळखपत्र लागी बाळगुपाक जाय.
वरील आदेश पोलीस कर्मचारी आणि इतर सरकारी अधिकारी आपले कर्तव्य बजाविताना जर ड्रोनचा वापर करीत असल्यास त्यांना हा आदेश लागू नसेल. पोलीस कर्मचारी आणि इतर सरकारी अधिकारी त्यांच्या सेवा गणवेशात असावे लागतील आणि त्यांनी त्यांचे अधिकृत ओळखपत्र जवळ बाळगवावे.