गोवा खबर:राष्ट्रीय महामार्ग- ४ए वरील बाणस्तारी पूल रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या काळात पुलाची तपासणी आणि डेक लेव्हल्सचे रिकॉर्डिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.