गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा पंचायत कार्यालयाने १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मिनेझिस ब्रागांझा संस्थेत भारत@७५ या विषयावर आंतरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
प्रत्येक शाळेने केवळ दोन विध्यार्थी पाठवावे. (आठवी ते दहावी ) प्रवेशिका ceo-ngzp.goa@nic.in या मेलव्दारे उत्तर गोवा जिल्हा पंचायतला पाठवाव्या. प्रवेशिका स्वीकारण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर अशी आहे.
अधिक माहितीसाठी नोडल व्यक्ती श्री राजीव नार्वेकर यांच्याकडे ९१४५५३३२०१ वर संपर्क साधावा.