गोवा खबर

राज्य ग्राहक संरक्षण मंडळाची पुर्नस्थापना

Published

on

Spread the love

 गोवा खबर:सरकारने नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यातंर्गत गोवा राज्यासाठी ग्राहक संरक्षण मंडळाची पुर्नस्थापना केले आहे. नागरी पुरवठा मंत्री सदर मंडळाचे अध्यक्ष आहेत.

समितीचे सदस्य आहेत नागरी पुरवठा सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी; दक्षिण गोवा जिल्हाधिकारी; सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता; मुख्य विद्युत अभियंता, आरोग्य सेवा संचालक, अन्न व औषध प्रशासन संचालक; पशुसंवर्धन संचालक, वाहतूक संचालक; भारत संचार निगम लिमिटेडचे प्रधान महाव्यवस्थापक; मेट्रोलॉजी खात्याचे नियंत्रक,; सहकार खात्याचे निबंधक; समाज कल्याण संचालनालयाचे संचालक; पोलीस अधिनिक्षक (वाहतूक);

माहिती संचालक क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक; शिक्षण संचालक; दूरदर्शन केंद्राचे संचालक, रेडियो संचालक आणि प्रमुख, भारतीय मानक ब्यूरो दक्षिणी क्षेत्र वैज्ञानिक, उच्च शिक्षण संचालक; वरिष्ठ पोस्ट अधिक्षक, गोवा विभाग, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष, दिव्यांग हक्क असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष,

 

व्हीएमएस कॉलेज ऑफ लॉचे अध्यक्ष डॉ. जी. शाबेर अली, श्रीमती. अमिता अवधुत सलत्री ; गोवा कॅनचे समन्वयक श्री. रोलँड मार्टिन्स, श्री. जयेश साळगावकर, अ‍ॅड. यतीश नाईक, अ‍ॅड. सतीशकुमार एस.एस.पिळगावकर, अ‍ॅड. सुलेखा कामत, अ‍ॅड. सचिन देसाई, आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक हे सदस्य सचिव आहेत.

Trending

Exit mobile version