गोवा खबर

गतिरोधक उभारण्याचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी पेडणे तालुक्यातील धारगळ ग्रामपंचायत हद्दीत गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेकूळण आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर “टी’’ जंक्शनच्या दोन्ही बाजूला २० मीटर अंतरावर दोन हंप प्रकारचे गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

 सुकेकूळण, वारखंड जंक्शन आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर “टी’’ जंक्शनच्या तीनही बाजूंनी २० मीटर अंतरावर तीन हंप प्रकारचे गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेकूळण, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चांदेल बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यांवर “टी’’ जंक्शन (नागझर) च्या तीनही बाजूंनी २० मीटर अंतरावर तीन हंप प्रकारचे गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेकूळण आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘टी’ जंक्शन (अनाटियावाडा) च्या दोन्ही बाजूला २० मीटर अंतरावर दोन हंप प्रकारचे गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेकुळण आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘टी जंक्शन (पाल्येवाडा) च्या दोन्ही बाजूला २० मीटर अंतरावर दोन हंप प्रकारचे गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेकुळण आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘टी जंक्शन (पाल्येवाडा) च्या दोन्ही बाजूला २० मीटर अंतरावर दोन हंप प्रकारचे गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेकुळण आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर “टी” जंक्शन (अंतर्गत रस्ता) च्या दोन्ही बाजूला २० मीटर अंतरावर दोन हंप प्रकारचे गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.

Trending

Exit mobile version