गोवा खबर

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘हिंदु राष्ट्रा’सह हिंदुहिताच्या मागण्या पूर्ण करणार्‍यांना हिंदूंचा पाठिंबा : डॉ. चारुदत्त पिंगळे

Published

on

Spread the love
‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-बुकचे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात’ प्रकाशन

गोवा खबर: गोव्यातील अधिवेशनातून प्रारंभ झालेली हिंदु राष्ट्राची मागणी आता जनतेची मागणी बनू लागली आहेसाधूसंतराजकीय नेते हिंदु राष्ट्राच्या संदर्भात बोलू लागले आहेतत्यामुळे आता ‘वीज फ्रीप्रवास फ्री’ अशा भुलथापा नकोततर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची ठोस घोषणा हवी आहेसंपूर्ण भारतात गोहत्याबंदी आणि धर्मांतरबंदी कायदे करणेहिंदूंच्या देवतांचा अपमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आणणेवक्फ आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’सारखे अन्यायी कायदे रहित करावेतआदी हिंदुहिताच्या मागण्या घोषणापत्रात घेऊन त्या पूर्ण करणार्‍या लोकप्रतिनिधींना वर्ष 2024 मध्ये होणार्‍या आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदूंचा जाहीर पाठिंबा असेलअसे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केले.

         सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंनी राजकीय दृष्टीने जागृत न होणे हे हिंदूंच्या पराभवाचे कारण आहेजागृतक्रियाशील आणि संघटित नागरिक हीच लोकशाहीची शक्ती आहेत्यामुळे स्वदेशस्वातंत्र्यसमाजव्यवस्था यांविषयी हिंदूंचे अज्ञानस्वार्थ आणि असंघटितपणा यांवर कार्य करण्याची आवश्यकता आहेराजकीय पक्ष त्यांचे घोषणापत्र जाहीर करतातआता हिंदूंनी संघटितपणे हिंदुहिताच्या मागण्यांचे घोषणापत्र बनवून मते मागण्यासाठी घरी येणार्‍या लोकप्रतिनिधीकडे त्यातील मागण्या करायला हव्यात.’’

हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंची सक्षम ‘इकोसिस्टम’ हवी ! – श्रीकपिल मिश्रादिल्ली

 

         वर्ष 2022 मध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी बाँबगोळ्या आणि दगड यांद्वारे हिंदूंवर हिंसक आक्रमण केलेया प्रकरणात अटकेत असलेला अन्सार याचा खटला सर्वाेच्च न्यायालयात लढण्यासाठी ‘जमियत उलेमाहिंद’ या संस्थेकडून लाखो रुपये देण्यात आलेदेशात अनेक ठिकाणी आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेल्यांचे खटले ‘जमियत उलेमाहिंद’कडून लढवले जातातया संस्थेकडे हा पैसा ‘हलाल’च्या माध्यमातून येतो. ‘केस कापणे’, ‘भाजी खरेदी’ आदी अनेक गोष्टींसाठी हिंदू अन्य धर्मियांना पैसा देत आहेततो पैसा ‘जमियत उलेमाहिंद’पर्यंत जातो आणि हाच पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातोयाचप्रमाणे हिंदूंच्या रक्षणासाठी गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत हिंदूंची सक्षम ‘इकोसिस्टम’ उभारणे अत्यावश्यक असल्याचे ‘हिंदू इकोसिस्टम‘चे संस्थापक श्रीकपिल मिश्रा यांनी सांगितलेया प्रसंगी गोवा येथील ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्या हस्ते ‘हलाल सर्टिफिकेशन वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ईपुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेया वेळी नांदेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपति (पू.).ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, ‘‘लिंगायत हिंदूंपासून वेगळे नसून अभिन्न आहेतवीरशैव लिंगायत हिंदूंचाच एक भाग आहे.’’

Trending

Exit mobile version