गोवा खबर

दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी बंद

Published

on

Spread the love

मोले येथील टूरिस्ट सर्किट बंद

गोवा खबर:वन खात्याच्या वन्यजीव व इको पर्यटन उपवनपालांनी ११ जून २०२३ पासून वन्यजीवांच्या प्रसारासाठी आणि गोवा राज्यात मान्सून सुरू झाल्यामुळे मोले येथील भगवान महावीर नॅशनल पार्क राष्ट्रीय अभयारण्यातील दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे.

Trending

Exit mobile version