गोवा खबर

गोवा येथील एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’कल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’

Published

on

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून केवळ भारतात नाहीतर विश्‍वभरात हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहेत्याच वेळी कट्टर भारतद्वेष्टे हिंदु राष्ट्राच्या विरोधात अपप्रचार करत आहेतकाही जण भारत धर्माधिष्ठित झालातर इस्लामी देश पाकिस्तानप्रमाणे भारताची स्थिती होईलअसे म्हणताततर खलिस्तानवादी नेते हिंदु राष्ट्रापेक्षा खलिस्तानवादाची कल्पना चांगली असल्याच्या वल्गना करतातकाही जण हिंदु राष्ट्रामुळे ‘सेक्युलर’ भारताला धोका असल्याचातसेच त्यामुळे गैरहिंदूंच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण होत असल्याचा आरोप करतातमात्र या अपप्रचारामध्ये काडीमात्रही तथ्यांश नाहीहे आपण समजून घेतले पाहिजेहिंदु राष्ट्र ही कोणतीही राजकीय संकल्पना नाहीतर सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी असलेली एक आदर्श व्यवस्था आहेही कोणतीही नवीन राज्यव्यवस्था नाहीतर आतापर्यंत भारतात अनेक शतके ही राज्यव्यवस्था होतीभारत अनादि काळापासून हिंदु राष्ट्रच होतेत्रेतायुगातील राजा हरिश्चंद्र आणि प्रभु श्रीरामद्वापरयुगातील महाराजा युधिष्ठिरकलियुगातील राजा हर्षवर्धनअफगाणिस्तानचा राजा दाहीरमगधचा सम्राट चंद्रगुप्तमहाराणा प्रतापछत्रपती शिवाजी महाराज आदींचे राज्य कधीही ‘सेक्युलर’ नव्हतेतर ‘हिंदु राष्ट्र’च होतेया सर्व राज्यांचा उल्लेख आजही गौरवानेच केला जातोखूप मागे जायला नकोवर्ष १९४७ मध्येही ५६६ संस्थाने हिंदु राज्ये होतीत्यामुळे हिंदु राष्ट्राला होणारा विरोध हा लोकांच्या उद्धाराला आणि सुव्यवस्थेला असलेला विरोध आहेहे समजून घेऊन हिंदु राष्ट्रासाठी संघटित झाले पाहिजे.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोतपण या ७५ वर्षांत भारताने ‘स्व’तंत्र अर्थात स्वतःचे म्हणजेच भारतीय तंत्र अभावानेच अनुभवलेवेशभूषाकायदेखाद्यसंस्कृतीआचारशिक्षणन्यायव्यवस्थाप्रशासनव्यवस्था आदी विभिन्न क्षेत्रांतकिंबहुना भारतियांच्या वैयक्तिकसामाजिक आणि राष्ट्रीय जीवनावर आजही पाश्‍चात्त्य विकृतीचा मोठा पगडा आहे. ‘लोकांसाठी चालवलेले राज्य’ असे लोकशाहीचे वर्णन केले जात असलेतरी दैनंदिन जीवनात सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी मनस्तापच पडतोअसा अनुभव येतोहे सगळे ‘सेक्युलर’ व्यवस्थेचे दुष्परिणाम आहेतत्यामुळेच हिंदूंवर अन्याय करणार्‍याअल्पसंख्यांकांना विशेष सवलती देणार्‍यातसेच बहुसंख्यांकांच्या धार्मिक आस्थांना ठेच पोचवणार्‍या ‘सेक्युलर’ व्यवस्थेऐवजी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने करायला हवीदेशांत आणीबाणी लागू असतांना वर्ष १९७६ मध्ये घटनादुरुस्ती करून काँग्रेस सरकारने ‘सेक्युलर’ शब्द राज्यघटनेत घुसडलाआता घटनादुरुस्ती करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावेअशी देशप्रेमी भारतियांची जनभावना आहे.

हिंदुत्वावरील आघात : भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेतपण यांपैकी ६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेश यांमध्ये हिंदु अल्पसंख्य झाले आहेतराज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची संख्या विचारात घेतलीतर आज २५ टक्के राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामंध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहेस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असल्याचे प्रतिपादन केले होतेत्यानुसार एखाद्या प्रदेशातून हिंदू अल्पसंख्य होणेम्हणजे त्या प्रदेशातील भारतियत्वाची भावना क्षीण होण्यासारखे आहेवर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादामुळे लक्षावधी काश्मिरी हिंदूंचे शिरकाण झालेआज कलम ३७० रहित झाले असलेतरी विस्थापित काश्मिरी हिंदूंचे अद्यापही तेथे पुनर्वसन झालेले नाहीयाउलट हिंदूंच्या वेचून वेचून हत्या केल्या जात आहेतहिंदु राष्ट्राचे ‘टार्गेट’ साध्य केल्याविना हिंदूंचे होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबणार नाहीहेच सत्य आहेभारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याची धर्माधांची ‘ब्लू प्रिंट’ समोर आली होतीत्याच्या आधीच ‘गजवाहिंद’चे स्वप्न कब्रस्तानात दफन करून हिंदुत्वाचे आणि पर्यायाने भारताचे रक्षण करण्यासाठी आपण सिद्ध झाले पाहिजे.

आज वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदूंच्या संपत्तीला नख लावले जात आहेकेवळ हिंदूंची नाहीतर सरकारी भूमीही वक्फची भूमी म्हणून घोषित झाल्याचे प्रकारही उघडकीला आले आहेतहिंदूंनी कष्टाने कमावलेली संपत्ती कोणत्याही क्षणी धर्मांध वक्फची संपत्ती म्हणून घोषित करू शकतात आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाहीहे हिंदूंना नामशेष करण्याचेच षड्यंत्र आहेहिंदवी स्वराज्याची साक्ष देणारे अनेक गडदुर्ग आज इस्लामी अतिक्रमणांनी वेढलेले आहेतरातोरात गड दुर्गांवर दर्गे आणि मजारी उभ्या रहात आहेत. ‘वक्फ’सारखे काळे कायदे नष्ट करण्यासाठीतसेच हिंदूंच्या अधिकारांच्या आणि मानबिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.

हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी आज वेगवेगळी ‘टूलकिट’ वापरली जात आहेतकधी हिंदूंना फसवूनआमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जातेकधी कलास्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटमालिकावेब सीरिज आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांची आणि श्रद्धास्थानांची खिल्ली उडवली जातेतर कधी भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशी ‘हलाल अर्थव्यवस्था’ उभी करून हिंदूंना हलाल खाद्यपदार्थ घेण्यास बाध्य केले जात आहेकधी हिंदूंच्या धर्मग्रंथांचे हनन केले जाते – ‘रामचरितमानस’सारख्या ग्रंथाला जाहीरपणे जाळले जातेतर कधी मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि प्रथापरंपरा यांना लक्ष्य केले जातेहिंदु युवती आणि महिला यांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांचा पूर्ण उपभोग घेऊन ‘लव्ह जिहाद’ केला जातो. ‘मेरा अब्दुल अलग है’अशा भ्रमात असणार्‍या हिंदु मुलींना बुरखा घालण्याचीगोमांस भक्षण करण्याचीतसेच ‘इस्लाम कबूल’ करण्याची धमकी दिली जातेअन्यथा त्यांच्या शरिराचे ३५ तुकडे केले जातात. ‘सेक्युलर’ भारत हिंदूंच्या श्रद्धांचे रक्षण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरला आहेहेच या घटनांमधून दिसून येतेहिंदु युवतींच्या शीलरक्षणासाठीहिंदु परंपरांच्या रक्षणासाठीतसेच धर्मग्रंथांची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी हिंदु राष्ट्राची आज आवश्यकता आहे.

केवळ आर्थिक विकास अपुरा जनता सुखी होऊन समृद्ध राष्ट्रासाठी केवळ आर्थिक विकास पुरेसा नसून जीवनाला व्यापणारी सर्व अंगे विकसित होणे आवश्यक असतेधर्म हा जीवनाच्या सर्वांगांना व्यापत असल्याने राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नव्हेतर धर्माधिष्ठित असणेच आवश्यक आहेत्यामुळे हिंदु राष्ट्र हे धर्माधिष्ठितच असेल त्यागी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारा धर्माचरणी समाजकर्तव्यनिष्ठ सुरक्षायंत्रणासत्यान्वेषी न्यायप्रणाली आणि कार्यक्षम प्रशासनही या ‘हिंदू राष्ट्रा’ची वैशिष्ट्ये असतील.

राष्ट्राचे सुख हे प्रजेच्या धर्माचरणाचे आनुषंगिक फळ असतेअसे आपल्या वैदिक संस्कृतीत म्हटले आहेत्या दृष्टीने सध्या चालू असलेल्या हिंदु राष्ट्र विषयक चळवळींना एक ठोस दिशा मिळावीहिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे संघटन व्हावेत्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान व्हावेवैचारिक दिशा सुस्पष्ट व्हावीया उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीतएकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहेप्रतिवर्षीप्रमाणे देशविदेशांतील हिंदुत्वनिष्ठ नेतेकार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित रहाणार आहेतया अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रयत्नांना बळ मिळो आणि आपला भारतदेश एका तेजस्वी हिंदु राष्ट्राच्या स्वरूपात विश्‍वपटलावर पुन्हा स्थानापन्न होवोअशी ईश्‍वरचरणी प्रार्थना 

 रमेश शिंदेराष्ट्रीय प्रवक्ताहिंदु जनजागृती समिती

Trending

Exit mobile version