गोवा खबर

१६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस

Published

on

Spread the love

 गोवा खबर:आरोग्य सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल कार्यक्रमाखाली राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त १६ मे २०२३ रोजी सकाळी १०.१५ वाजता मडगाव येथील अर्बन आरोग्य केंद्राच्या परिषदगृहात राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

डेंग्यूचे ओझे नियंत्रित आणि कमी करण्याच्या धोरणांवर भर देण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो. “डेंग्यूला हरविण्यासाठी भागीदारी हार्नेस” अशी यंदाची संकल्पना आहे. तसेच राज्यभर जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Trending

Exit mobile version