गोवा खबर ६ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार Published 3 years ago on May 4, 2023 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ रोजी घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल शनिवार ६ मे २०२३ रोजी संध्या ४.३० वाजता जाहीर करण्यात येईल. निकाल मंडळाच्या www.gbshse.in आणि https://results.gbshsegoa.net/#/ या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल. गुणपत्रिका ८ मे २०२३ रोजी शाळांमध्ये उपलब्ध असतील. Related Topics:Featured Trending इंग्लिश खबर4 days ago 29th Energy Technology Meet Inaugurated in Goa, Highlights Innovation and India’s Energy Security Priorities इंग्लिश खबर7 days ago CCP Signs MoU with Transitions Research for Emergence: Festival of Future Cities इंग्लिश खबर5 days ago Girish Chodankar Alleges ₹5,000-Crore Dona Paula Land Scam; Questions ₹1-Lakh-Crore Commercial Development Potential गोवा खबर3 days ago वास्कोतील न्यू मॉडर्न म्युनिसिपल मार्केट परिसरात नागरिकांना प्रवेशबंदी; ५० मीटर परिसरात निर्बंध गोवा खबर1 week ago गोव्यात काणकोणात सर्वाधिक १०१.६ मिमी पावसाची नोंद; मुरगावात सर्वात कमी ०.६ मिमी पाऊस इंग्लिश खबर1 week ago “Le Voyage de Rézé” tours nine Indian cities this October