गोवा खबर

एका सुनियोजित  षड्यंत्राद्वारे  समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न : अधिवक्ता सुभाष झा

Published

on

Spread the love
विशेष संवाद : ‘समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयात एवढे महत्त्व का ?’

गोवा खबर:भा.दं.विकलम 377 हटवल्यावर भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर आता समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या याचिका दाखल झाल्या आहेतया याचिकांची नियमित सुनावणी होऊन त्या आता सर्वाेच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेतएका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न चालू आहेएरवी नियमित खटलेप्रलंबित निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ नाहीमात्र समलैंगिकता विषयासाठी न्यायालयाकडे वेळ आहेकुठले तरी चुकीचे कायदे आणून पतीपत्नीच्या पवित्र विवाहबंधनाला धोका निर्माण केला जात आहेसमलैंगिक विवाहाला मान्यता देऊन या देशाची आणखी अधोगतीकडे वाटचाल चालू होईल याचा सरकार आणि समाज यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावाअसे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते सुभाष झा यांनी केलेहिंदु जनजागृती समिती आयोजित ‘समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयात एवढे महत्त्व का?’ या ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.

     अधिवक्ता झा पुढे म्हणाले कीमुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाहीकारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहेज्याप्रमाणे कोरोनासाठी सरकारने लस आणलीत्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहेउद्या देशातील लाखो चोरांनी ‘चोरी करणेहा आमचा घटनात्मक अधिकार आहे’ असे म्हटलेतर तो त्यांचा घटनात्मक अधिकार होऊ शकत नाहीतसेच समलैंगिकतेविषयी आहेसमलैंगिकतेच्या समर्थनार्थ याचिका न्यायालयात दाखल करणारे कोण आहेतयाचा सरकारने शोध घ्यायला हवा.


इतिहास अभ्यासक मीनाक्षी शरण म्हणाल्या कीसमलैंगिकता ही रोम आणि ग्रीस देशांकडून आलेली विकृती आहेयातूनच एड्स रोगाची उत्पत्ती झाली आहेसमलैंगिकतेला मान्यता देऊन पवित्र विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यांवर चौफेर आघात केले जात आहेतहिंदु धर्मात विवाहाच्या वेळी पुरुष आणि स्त्री यांच्या मीलनाला शिवशक्तीचे मीलन मानले गेले आहेधर्मात जी चार ऋणे सांगितली आहेतत्यातील पितृ ऋण फेडण्यासाठी संततीची आवश्यकता असतेते केवळ विवाहाच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकतेधर्माचे योग्य पालन होऊ शकतेसध्याच्या भरकटलेल्या युवा पिढीला समलैंगिकतेच्या माध्यमातून दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात आहेसमाजाने या अनैसर्गिक आणि चुकीच्या गोष्टींविरोधात लढा देण्याची आवश्यकता आहेअसेही शरण म्हणाल्या.

Trending

Exit mobile version