गोवा खबर

रायबंदर टपाल कार्यालय तात्पुरते वेल्हा गोवा टपाल कार्यालयात हलवले जाणार  

Published

on

Spread the love

गोवा खबर:सध्या भाडेतत्वावरील जागेतून कार्यरत असलेले रायबंदर टपाल कार्यालय, पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत तात्पुरते वेल्हा गोवा टपाल कार्यालयाच्या आवारात हलवले जाणार आहे. हे तात्पुरते स्थलांतर 3 एप्रिल 2023 पासून लागू होईल.

रायबंदरमधील टपाल सेवा सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व ग्राहकांनी आणि सर्वसामान्य जनतेने कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.

Trending

Exit mobile version