गोवा खबर

 ह्युंडाई शोरूम व परिसरात खंडित वीज पुरवठा 

Published

on

Spread the love

गोवा खबर:११ केव्ही शांतीनगर डीटीसी (पर्वरी) फिडरवर तातडीचे दुरुस्तीकाम करावयाचे  असल्याने २४ मार्च  २०२३ रोजी सकाळी  ०९.३०  ते  दुपारी ०१.३०   वाजेपर्यंत  ह्युंडाई शोरूम व परिसरात वीज पुरवठा  केला जाणार नाही.

दाभाळ (कुडचडे) फिडरवर तातडीचे दुरुस्तीकाम करावयाचे  असल्याने २४ मार्च  २०२३ रोजी सकाळी  ०९.३०  ते  दुपारी ०१.३०   वाजेपर्यंत  गवळीवाडा सावरगाळ भागात वीज पुरवठा  केला जाणार नाही.

तसेच, काले (कुडचडे) फिडरवर  तातडीचे दुरुस्तीकाम करावयाचे  असल्याने २४ मार्च  २०२३ रोजी सकाळी  ०९.३०  ते  दुपारी ०१.३०   वाजेपर्यंत  पी. के. मेटल्स भागात वीज पुरवठा  केला जाणार नाही.

तसेच, आयएनडी-II (कुंडई सब-स्टेशन) फिडरवर  तातडीचे दुरुस्तीकाम करावयाचे  असल्याने २६ मार्च  २०२३ रोजी सकाळी  ०८.००  ते  दुपारी १२.००   वाजेपर्यंत  कुंडई औद्योगिक वसाहतीतील आयएनडी-II फिडरशी जोडलेल्या सर्व उद्योगांना व कारखान्यांना वीज पुरवठा  केला जाणार नाही.

Trending

Exit mobile version