गोवा खबर

५८ व्या वर्षी लवकर निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना लाभ

Published

on

Spread the love

गोवा खबर:वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या पात्र प्री-मॅच्युअर पेन्शनधारकांना, त्या तारखेपासून सुधारित दराने पेन्शनचे लाभ देण्यात येतील.

सर्व पात्र निवृत्तीवेतनधारकांना याद्वारे विनंती करण्यात येते की त्यांनी निवृत्तीच्या वेळी ज्या खात्यांमध्ये ते कार्यरत होते त्या खात्याच्या प्रमुखांकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशानुसार त्यांचे निवेदन सादर करावे. त्यानंतर संबंधित खातेप्रमुख त्याची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करतील.

Trending

Exit mobile version