गोवा खबर

मुख्यमंत्री १३ डिसेंबर रोजी स्व. पर्रिकर यांना श्रध्दांजली वाहणार

Published

on

Spread the love

 गोवा खबर:माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. श्री. मनोहर पर्रीकर यांची मंगळवार १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता मिरामार येथील स्मृती स्थळावर जयंती पाळण्यात  येणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत इतर मान्यवरांसह पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील व त्यानंतर स्वर्गीय श्रीं मनोहर पर्रीकरांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्यात येणार आहे.

Trending

Exit mobile version