गोवा खबर

९ डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या पंचायत प्रभागांतील कामगार मतदारांना भरपगारी सुटी

Published

on

Spread the love

गोवा खबर: पेडणे मतदार संघातील हळर्ण, कासरवर्णे आणि चांदेल-हंसापूर पंचायतीच्या निवणूकीसाठी ९ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून  ग्रामपंचायत प्रभागातील मतदार असलेल्या कामगार म्हणजे औद्दोगिक कामगार, सरकारी खाती आणि उद्दोगांमधील रोजंदारीवर काम करणारे कामगार, खाजगी व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणारे आणि इतर आस्थापनांमद्ये काम करणाऱ्या सर्व कामगार मतदाराना  ९ डिसेंबर २०२२ रोजी  सरकारने भरपगारी सुटी जाहीर केली आहे.

Trending

Exit mobile version