गोवा खबर

मांडवी पुलांच्या पश्चिमेकडील बाजूच्या मांडवी नदीत आणि झुआरी नदीत वाहतूक करू नये;नाविकांना सुचना

Published

on

Spread the love

गोवा खबर:११ डिसेंबर २०२२ रोजी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आणि ९ व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोच्या समारोप समारंभाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महनिय व्यक्ती  गोव्याला भेट देणार असल्याची माहिती बंदर कप्तानने दिली आहे.

त्यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या जल मार्ग वाहतूक सोडून वरील सर्व बार्जेस, प्रवासी लाँच, फेरी बोटी, मच्छिमारी बोटी आणि यांत्रिक आणि बिगर यांत्रिकी नाविकांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी मांडवी पुलांच्या पश्चिमेकडील बाजूच्या मांडवी नदीत आणि झुआरी नदीत वाहतूक करू नये.

वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

Trending

Exit mobile version