गोवा खबर

मुख्यमंत्र्यांची दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील गोवा दालनाला भेट

Published

on

Spread the love

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा २०२२ मध्ये सहभागी झालेल्या गोवा दालनाला भेट दिली. माहिती व प्रसिद्धी खात्याचे माहिती सहाय्यक सिद्धेश सामंत यांनी त्यांचे दालनात स्वागत केले.

Trending

Exit mobile version