गोवा खबर

ग्राहक दाव्यांच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यास दंड

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सर्व तक्रारदार आणि राज्य आयोगासमोर हजर राहणाऱ्या वकिलांना कळविले आहे की राष्ट्रीय आयोग आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्राहक दाव्यांच्या सुनावणीस हजर न राहणे आणि स्थगिती मागण्याच्या प्रकरणात दंड आकारण्यात येईल.

Trending

Exit mobile version