गोवा खबर

जिल्हा पंचायत पोट निवडणूक मतदार संघातील मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

Published

on

Spread the love

 गोवा खबर:जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने त्यादिवशी सरकारने उत्तर गोव्यातील रेईश मागूश आणि दक्षिण गोव्यातील दवर्ली आणि कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदार संघातील मतदारांना भरपगारी  सुट्टी जाहीर केली आहे.

औध्योगिक कर्मचारी, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, सर्व खाजगी अस्थापने तसेच उध्योग, व्यापार क्षेत्रातील रोजंदारीवरील व सामान्य कर्मचाऱ्यांना ही सुट्टी लागू असेल.

Trending

Exit mobile version