गोवा खबर

११ ऑक्टोबर रोजी माहिती हक्क कायद्यावर परिषदेचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा राज्य माहिती आयोगाने गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त सहकार्याने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत आंतरराष्ट्रीय केंद्र दोना पावला येथे माहिती अधिकार दिनानिमित्त खाते प्रमुखांसाठी “आरटीआय कायदा, २००५  वर एक दिवसीय परिषदचे आयोजन केले आहे.

गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई परिषदेचे उद्घाटन करतील.

या कार्यक्रमात माहिती अधिकार कायदा, २००५  अंतर्गत “सार्वजनिक प्राधिकरणांची भूमिका” या विषयावरील सत्राचा समावेश असेल.

Trending

Exit mobile version