गोवा खबर

जिल्हा पंचायत पोटनिवडणूक मतदारसंघात दारूच्या वाहतुकीवर निर्बंध

Published

on

Spread the love

गोवा खबर:उत्तर गोव्यांतील रेईश मागूश आणि दक्षिण गोव्यांतील दवर्ली आणि कुठ्ठाळी जिल्हापंचायत मतदारसंघासाठी  होणाऱ्या    पोटनिवडणूकीमुळे   दारूची वाहतूक करण्यास किंवा जवळ बाळगण्यास निर्बंध लागू केले आहेत .

कोणतीही  व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा  विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील  किंवा जवळ बाळगू शकतात.

Trending

Exit mobile version